9) माजी अध्यक्ष श्री. रावसाहेब कोरे यांचा कार्यकाळ

श्री.  रावसाहेब कोरे सर संघटनेचे माजी अध्यक्ष आहे व ते सध्या उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. संघटनेसाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे.




1)  सांगली जिल्हा संघटना सन १९९९ ते सन २००१ बांधणी व संघटन : श्री रावसाहेब कोरे.



2) सन २००१ ची पदाधिकारी निवड





3) ट्रेसरना " म्यासेंजर " करण्याचा निर्णय रद्द करुन " सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट " पदावर घेणेचा निर्णय : श्री रावसाहेब कोरे.









4) काही महत्वाची छायाचित्रे: