रेखाचित्र शाखेतील कामाच्या वाटपाबाबत परिपत्रक
संघटनेची घटना दुरुस्ती बैठक दिनांक २६-२७ ऑगस्ट २०२१ काही क्षणचित्रे
जलसंपदा विभागातील अनुरेखक/ आरेखक संवर्गास दिनांक ०१/०१/१९९६ ते ३१/०३/२००६ या कालावधीतील वेतनाची थकबाकी देणेबाबत शासन निर्णय, जलसंपदा विभाग, दिनांक: ०९/०८/२०२१
संघटनेच्या सर्व सभासद सदस्यांचे हार्दिक अभिनंदन !
रात्री 2-00 वाजता मा.अध्यक्ष श्री जाफरी साहेबांचे मुंबईहुन औरंगाबाद ला आगमन झाले ..त्यावेळी मी ( R.D.Karape ) व श्री वाय.वो.पठाण सर श्री एम.ए,म अहमदसर रेल्वेस्टेशनवर स्वागत करतानाची क्षणचित्रे
४६ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा🌹 ( Date : 12/06/2021 )
दिनांक.05.01.2021
रोजी झालेली मीटिंग अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व सर्वांचे शंका निरसन व अडचणी दूर करणारी झाली सर्वांची मीटिंगची उपस्थितीही लक्षणीय होती. ( Ahmednagar DB Organization )
![]() |
15) केंद्रीय कार्यकारणी समवेत ठाणे-पालघर जिल्हा नूतन कार्यकारणी दिनांक : ०५/०३/२०२० 14) DB calender 2020 13) Dhule Aamsabha photographs 28 July 2019 Dhule Aamsabha photographs 12) Date : 04/10/2019 (Congratulations to Nagpur Distrcict Head: Shri Tajane sir ) 11) दिनदर्शिका 2019 उदघाटन व मेटा नाशिक जाने 19 प्रथम सत्र प्रशिक्षण https://photos.app.goo.gl/mRMjYuCyb6Vw9uLQA 10) Shegaon Meeting Date: 2/12/18 Some photographs please click below link https://photos.app.goo.gl/yVuBHtgd4CHeTa1f9 9) संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मा. जाफरी साहेब आपले मनोगत व्यक्त करताना ![]() 8) Some Important photographs https://photos.app.goo.gl/YC4HrimdKApbqpPv7 संघटनेचे माजी अध्यक्ष मा. रावसाहेब कोरे हे नुकतेच नागपुरला रा.उ.शु. विभागात रुजु झाले. त्यांचे हार्दिक अभिनंदन व स्वागत संघटनेकडुन करण्यात आले. स्वागत करताना माझेसह नागपुर जिल्हा अध्यक्ष व उपाध्यक्ष श्रीमान रविंद्र घोंगे व यशवंत कडु साहेब. ( 23/10/18 ) Shri. S.D.Gabhane Sir Visit Date 24/09/2018 7) मा. श्री. रावसाहेब कोरे साहेब यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. Date 17/09/2018 at 11.00 pm अविस्मरनिय : 2005 साली अतिरिक्त ट्रेसर ना सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदावर समावेशन करणेच्या सकारात्मक निर्णया नंतर मराठवाड्या मध्ये कृतज्ञता कार्यक्रम घेणेत आला. https://drive.google.com/file/d/1mfkJ-gEniBRPDBJtby5Lc5OS8HLd3kCm/view?usp=sharing 6) Sweet Memories Of V.R.Joshi Sir ( Latur District ) 5) Some Important Letter |
![]() | |
3) At Mantralay Date 10/09/2018 दिनांक ११/०९/२०१८ रोजी केलेला महत्वाचा पत्रव्यवहार |
1) दि. 11/09/2018 रोजी नगर जिल्हा कार्यकारणी व सभासदानची संयुक्त बेठक आयोजित केली होती .
बेठकीत सद्यस्थितीत संघटनेची वाटचाली विषयी सविस्तरपणे माहिती श्री . किरण मुळे ( जिल्हा सरचिटणीस) यांनी विशद केली तसेच लढा निधी संकलनची पुढील काळात आपल्याला अत्यन्त गरज आहे या बाबत मार्गदर्शन केले त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.