1) संघटनेचे बँक अकाउंट क्रमांक: A/c no. 00761020000534642) बँकेचे नाव: Industrial Development Bank Of India Ltd. Chhatrapati Sambhajinagar
3) IFSC Code: IBKL0000076
IDBI bank , branch :-Vidya nagar, IFSC CODE :- IBKL0000076 ; A/C NO. 0076102000053464 ; MAHARASHTRA RAJYA REKHACHITRA SHAKHA KARMACHARI SANGHATNA,
Copy of audit year 2018-19 Click here
4) संघटनेस प्राप्त झालेल्या निधी बाबत काही पावत्या प्रातिनिधिक स्वरूपात छायाचित्रे:
 |
Shri. Rahul Salunkhe, From Pune Submitted 1000 Rs Online 7/9/2018
5) Post by: Sudhir sir, 9881734103, 10/9/18 at 8.38 pm मित्रांनो संघटनेचे पदाधिकारी नियमितपणे संघटनेच्या कामानिमित्त मंञालयात जाऊन कामाचा पाठपुरावा करीत असतात. नविन केन्द्रीय कार्यकारीणीला संघटनेचा कोष मिळालाच नाही. तरीही केन्द्रीय कार्यकारीनीचे पदाधिकारी स्वखर्चाने मंञालयात जात आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता लढानिधी जिल्हा शाखेकडे किंवा संघटनेच्या खात्यावर जमा करावे, हिताच्या विनंती.
धन्यवाद !!!
6) Post By Smt. Vandana Parihar Madam, यालाच म्हणतात आपल्या संघटने संबंधी असलेली तळमळ ,जिद्द,आपलेपणा,
आपल्या सर्वांसाठी असलेली धडपड धन्य आहो आपण सर्व सभासद, आपल्याला असे पदाधिकारी लाभलेत. आपल्यासाठी ऐवढी महिनत घेणारे.आपल्या संघटनेचा नेहमीच विजय होणार.म्हणून आपल्या सर्व सभासदांच कर्तव्य आहे कमीत कमी आपण लढानिधी नी तरी आपल्यासाठीच म्हणजे आपल्या संघटनेची मद्दत करावी.
जय गणपतीबाप्पा.👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
7) Post by Shri. R.D.Karpe sir, सामर्थ्य आहे चळवळीचे / जो जो करील तयाचे// संघटनेने कात टाकलेली आहे आपण सर्व पाहतोय ...आपल्या स्वप्नातील आदर्श संघटना साकारत असतांना सर्व काही स्वप्नवतच वाटतेय...जाफरी साहेब दारुणकरसाहेब ज्या तडफेने संघटनाचा रथ हाकत आहे त्याला तोडच नाही...लढणारे जोमाने लढतीलच आणि अजुनही लढवैय्ये सिमेवरील जवानाप्रमाणे लढत आहे लढत राहणार परंतु आता गरज आहे आपण सदस्यांची...लढवैय्यांना नैतिकबळ देण्याची..संघटनेचा रथ हाकायचा मात्र त्याला आर्थिक पाठबळाची नितांत आवश्यकता आहे आपण सर्व सदस्य सुज्ञ आहात या लढवैय्यांचा उत्साह कमी होउ देउ नका...आपले योगदान तातडीने संघटनेच्या कोषागारात जमा करा..संघटनेच्या पारदर्शक काराभाराचा प्रत्यय आपणास आलेला तर आहेतच....आपल्या एकक रुपया सत्कारणीच लागणार आपल्या हितासाठी...आपल्या संघटनेसाठी आपल्या संघटन परिवारासाठी....जय रेखाचित्र संघटना !
8) Post by Shri. Walmik Darunkar sir, उद्या पासुन सर्व सभासदांनी आपल्या कडील देणे असलेला संघटनेचा "पोळ्याचा बोझारा रुपी" निधी उत्सुकतेने संघटनेच्या कोषात जमा करावा हि विनंती. .संघटनेची कामे नियमितपणे होईल यात शंकाच नाही..
|