1) https://goo.gl/forms/I3jpcgg6Th04eJ3v1
संघटनेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, सदस्य नोंदणी फॉर्म उपरोक्त लिंक वर भरावा. फॉर्म भरताना पुढील काळजी घ्यावी
१) सर्व माहिती अचूक भरावी
२) फॉर्म भरण्यासाठी संगणकाचा वापर करावा, GOOGLE CHROME, MOZILLA FIREFOX, इंटरनेट एक्सप्लोरर चा वापर करावा.
३) मोबाईल वर सुद्धा फॉर्म भरता येईल मात्र काळजीपूर्वक उत्तरे भरावी.
४) फॉर्म पूर्ण भरून झाल्यावर SUBMIT वर क्लिक करावे.
५) फॉर्म सबमिट झाल्यावर तुम्हाला Images वर आधारित प्रश्न विचारला जाईल, त्याचे अचूक उत्तर Verify करा.
उदा. तुम्हाला Street Sign, Bus, Car, Mountain and Hills,अग्निशामक उपकरणे ई. images वर दिलेल्या चौकोनात क्लिक करावे लागेल. जोपर्यंत images संपत नाही तोपर्यंत क्लीक करणे. शेवटी Verify वर क्लिक करावे.
६) सर्वात शेवटी You Have Submitted Successfully! Thank You असा संदेश येईल.असा confirmation संदेश स्क्रीन वर आला याचा अर्थ तुमचा फॉर्म सुरक्षितपणे वेबसाईट वर जमा झाला आहे.
७) एकदा फॉर्म सबमिट झाल्यानंतर वारंवार फॉर्म भरू नका.
धन्यवाद!!!
सदस्य नोंदणी : Live updated Report please click below link:
https://docs.google.com/spreadsheets/d/1XUliNiHsMBcseJsm9Z8HhDPgHX7jqivFOSsNXEAkyoE/edit?usp=sharing
*********************************************************************************
2) Job Chart for Db Cadre
1) please fill below link Question Form
https://goo.gl/forms/iae03NaBGba877Fg2
2) To view your feedback please click below link
https://docs.google.com/spreadsheets/d/1Hs6NsC9boab6wgQC7pj7lAS_HrKlg7Y-TbNhnF7r4gE/edit?usp=sharing